सिध्दार्थ उद्यानात आले नवे पाहूणे...

Foto
सिध्दार्थ उद्यानात आले नवे पाहूणे...
छत्रपती संभाजीनगरचे आकर्षण असणाऱ्या सिध्दार्थ उद्यानात बालगोपालांसाठी मोज मज्जा आणि करमणूक होणार आहे. सिंह, सिंहीन, एक छावा, दोन कोल्हे, दोन अस्वल अशा नव्या पाहुण्यांचे आगमन झाले असल्याची माहिती पशूसंवर्धन अधिकारी शेख शाहेद यांनी दिली  आहे.